आम्ही नूमवीय
छात्र आम्ही नूमविचे..घडवू राष्ट्र उद्याचे
About Us
नमस्कार नूमवीय मित्रांनो,
आतापर्यंत तुम्हा मित्रांच्या प्रेमामुळेच आणि सहकार्यामुळेच आम्ही नूमवीय ही संघटना राहिली नसून ही एक चळवळ झाली आहे आणि नूमवीयांसाठी हक्काची व्यासपीठ झाले आहे.
“आम्ही नूमवीय” संघटनेची माहिती
- स्थापना रामनवमी २००३
- प्रथम महामेळावा २००३
- द्वितीय महामेळावा २००९
- तृतीय महामेळावा २०१७
- नूमवीय पुरस्कार सोहळा २०१७, २०१९, २०२१,२०२३
- एक दिवसाची शाळा २०२३
- महामेळावा २०२४
आजपर्यंत राबवलेले उपक्रम
- सिंहगड स्वच्छता मोहीम
- आम्ही नूमवीय आंतरशालेय नाट्यस्पर्धा
- कोणाला पण करा मतदान करा
- नूमवीय करंडक लंगडी व गोल खो-खो स्पर्धा
- गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी "विद्यार्थी दत्तक योजना"
- वार्षिक दीपोत्सव
- एक दिवसाची शाळा
- महामेळावा आणि नूमवीय पुरस्कार सोहळे
- माजी विद्यार्थी आणि माजी व आजी विद्यार्थ्यांसाठी माजी गुणवंत नूमवीयांकडून प्रशिक्षण
आपल्या नूमवीय मित्राचा शोध घ्या
| आपण "आम्ही नूमवीय" आजीवन सभासद आहात? | पहिले नाव, मधले नाव, आडनाव | मोबाईल नंबर | ई-मेल | उत्तीर्ण झाल्याचे वर्ष |
|---|
आपले किंवा आपल्या नूमवीय मित्राचे लिस्ट मध्ये नाव नसल्यास फॉर्म मध्ये add (समाविष्ट) करा.
आम्ही नूमवीय सभासद नोंदणी किंवा ऐच्छिक देणगी द्यायची असल्यास खाली क्लिक करा

आम्ही नूमवीय संघटनेच्या कमिटी सभासदांची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा

नूमवी गीत ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

आजपर्यंतचे माजी नामवंत नूमवीयांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Upcoming Events
Yet To Confirm
Past Events
- Pune
- 9 / 05 / 2026
- 6:00 - 09:00 pm
- Pune
- 26 / 01 / 2024
- 10:00 pm - 12:00 pm
- Pune
- 27 / 01 / 2024
- 4:00 pm - 8:30 pm
- Pune
- 28 / 01 / 2024
- 4:00 pm - 9:30 pm